Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Covid 19 नगर प्लॅटफॉर्म चा मदतीचा हात - अनुराग धूत यांच्याशी बातचीत

No comments


News24 सह्याद्री-

कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे त्याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संस्था ,संघटना एकत्र येऊन कार्य करत आहेत मदत करत आहेत. नगर शहरामध्ये देखील सर्व व्यापारी , डॉक्टर सगळे एकत्र येऊन त्यांनी covid  १९ हा प्लँटफॉर्म तयार केला आहे . त्यामध्ये सर्व गरजू व्यक्तीना मदत करण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे . यासंदर्भात नगर शहरातले प्रसिद्ध उद्योजक अनुराग धूत यांच्याही News24 सह्याद्री ने केली खास बातचीत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *