Breaking News

1/breakingnews/recent

News 24 सह्याद्री स्पेशल Report : अरे बापरे ! गावाला वाचवण्यासाठी 'ती ' स्वतः बसली ट्रॅक्टरवर.

No comments

News24सह्याद्री-

कोरोनाच संकट आख्या जगावर घोंगावत आहेत त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्यसरकार उपाययोजना करत आहेत . प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने उपाययोजना राबवत आहेत . अशीच एक उपाययोजना अहमदनगर जिल्ह्यातील हिंगोली गावामध्ये राबवण्यात आली . एकट्या महिलेने अख्या गावात औषध फवारणी केली . या कार्यासाठी गावामध्ये कोणीच साथ दिली नाही मग काय त्या ग्रामसेविकेने स्वतःच पुढाकार घेऊन गावात औषध फवारणी केली . आणि ती गावाला वाचवण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर वर बसली या संदर्भातला News24सह्याद्रीचा  स्पेशल रिपोर्ट .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *