Breaking News

1/breakingnews/recent

...तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल - शरद पवार

No comments

मुंबई -
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय घेतले आहे त्याच नागरिकांनी पालन करावं असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण आपण सर्वानी एकत्रित आलं पाहिजे. कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा परिणाम फक्त नागरिकांवरच होत नाही तो पशुपक्षांवरही होतो.

आपण जर आदेशांच पालन केलं नाही तर त्याचे फार गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे शरद पवार म्हणाले. या कोरोनाचा पार्श्वभूमीवर आर बी आय बँकेने निर्णय घेतले , काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील महत्वपूर्ण निर्णय घेतले तरी सरकारने शेतीसाठी हि निर्णय घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *