Breaking News

1/breakingnews/recent

शरद पवारांचा हा आदर्श आपण घेणार आहोत का ?

No comments


News 24 सह्याद्री -
कोरोनाचा पार्श्वभूमीवर २१ दिवस संपूर्ण भारत लॉकडाउन करण्यात आला आहे . सर्व राजकीय नेते आपल्या घरात बसून सर्वाना घरी थांबण्याचं आवाहन करत आहेत . यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण भारत लॉकडाउन झाला असला तरी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे .पण ह्या व्हिडिओत शरद पवार घरामध्ये जुन्या गाण्यांचा आस्वाद घेत शतपावली करताना दिसत आहेत . आणि त्यांचा हा आदर्श आपण घेणार आहोत का ? असा प्रश्न उपस्थित होतो .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *