Breaking News

1/breakingnews/recent

दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपसणार...

No comments


न्युज२४सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . आता नुकत्याच दहावी आणि बारावीचे पेपर पार पडले, अजून दहावीचा एक पेपर बाकी आहे . शिक्षकांनासुद्धा वर्क फ्रॉम होम चे आदेश देण्यात आले आहे . शिक्षकांनी दहावी आणि बारावी चे पेपर घरीच तपसावे असा निर्णय शिक्षण महामंडळाने घेतला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *