Breaking News

1/breakingnews/recent

GOSSIP कल्ला ; जितेंद्र जोशी यांची रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांसाठी भावपूर्ण कविता

No comments

News24सह्याद्री -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देश लॉक डाउन केला . २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो . पण राज्यात असलेल्या लोकडाऊन मुळे सर्व कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे सर्वाना शुभेच्छा दिल्या . या जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने जितेंद्र जोशी यांनी एक भावपूर्ण कविता सादर केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *