Breaking News

1/breakingnews/recent

अहमदनगरकर देताहेत कोरोनाला फाईट

No comments


न्युज२४सह्याद्री -
कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलय. आता ह्या कोरोनाने महाराष्ट्रातही शिरकाव केलाय . त्यात अहमदनगर जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे , त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगरचे  जिल्हाअधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार सगळीकडे जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने , मॉल्स, हॉटेल्स , मार्केट बंद करण्यात आले आहे . अहमदनगर जिल्ह्यातील वर्दळीचे ठिकाण असणारे माळीवाडा बस स्थानक , कापड बाजार , दिल्ली गेट , प्रोफेसर चौक येथील दुकान बंद ठेवण्यात आले आहेत .
 न्युज२४सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी "नागरिकांना घाबरून न जाता त्याच्याशी सामना करण्याच आणि प्रशासनाला मदत करा " आवाहन केलं आहे .   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *