अहमदनगर शहरातील गर्दीची ठिकाणे पोलिसांनी केली बंद
कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशा नुसार अहमदनगर शहरातील गर्दीचे ठिकाण असणारी दुकाने, भाजीपाला, मॉल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, हॉटेल्स हे बंद करण्यात आलेले आहेत . पोलिसांनी स्वतः जाऊन बंद केले असून दिलेल्या आदेशा नुसार पोलिसांनी हि कार्यवाही सुरु केली आहे. कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
No comments
Post a Comment