अहंमदनगर : जिल्हाधिकारी कार्यलयात निवेदन देण्यासाठी आलेल्या तरुणाला आली चक्कर
नगरमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यलायात निवेदन देण्यासाठी आलेल्या तरुणाला चक्कर आली त्याला नेण्याकरिता बोलावलेल्या रुग्णवाहिकेत त्याने बसण्यास नकार दिल्यामुळे त्यालाही कोरोना झाला आहे कि काय असा संशय लोकांना आला .त्यामुळे सध्या या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
No comments
Post a Comment