अहमदनगर जिल्ह्यातील कोणतेही पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मार्केट , मॉल्स , भाजीपाला मार्केट बंद करण्याचे आदेश मिळाल्यानंतर या सर्व दुकाने , मॉल्स , मार्केट बंद करण्यात आले . पेट्रोल पंपही बंद होणारे अशी अफवा पसरवली होती परंतु ,जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले नाहीत त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोणतेही पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना आवाहन केले.
No comments
Post a Comment