नगर जिल्यात आढळला कोरोनाचा आणखी १ रुग्ण
अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागात हा रुग्ण आढळून आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना काळजी घेण्याचे आवाहन दिले आहे.
No comments
Post a Comment