विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी करण्यात आली जेवणाची व्यवस्था
अहमदनगर | News 24 सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात होती . जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये याची खबरदारी सरकार घेतच आहेत .अहमदनगर जिल्ह्यातील विघ्नहर्ता हॉस्पटलच्या वतीने हॉस्पिटलमधील रुग्णांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली . विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि अथर्व टेस्ट ट्यूब बेबीच्या संयुक्त विद्यमान रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली .
No comments
Post a Comment