Breaking News

1/breakingnews/recent

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच मनपाचे दुर्लक्ष

No comments
News24सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील जे सफाई कर्मचारी आहेत . जे रोज नगर  सफाई करत असतात . सफाई कामगारांच्या वसाहतीमध्ये ते ज्या ठिकाणी राहतात त्या  ठिकाणी औषध फवारणी झाली नाही असे आरोप सफाई कर्मचाऱयांच्या घरच्यानी केली आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *