जनता कर्फ्यू..'कोहिनूरचे' प्रदीपशेठ गांधी परिवाराचा
न्यूज२४सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक सरकारच्या जनता कर्फ्यूच पालन करताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील प्रसिद्ध कापड व्यवसायिक प्रदिपशेठ गांधी खास बातचीत केली आहे. त्यांनी जनता कर्फ्यूच पालन करा सर्वानी घरी राहाव असे आवाहन नागरिकांना केले .
No comments
Post a Comment