सक्सेस जनता कर्फ्यू.
न्युज२४सह्याद्री -
सरकारने दिलेल्या आदेशाच पालन करत आज अहमदनगर जिल्हा कडकडीत बंद होता .अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी या जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला . त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे दिल्ली गेट जे अहमदनगर शहराचं मुख्यद्वार आहे तसेच कापडा बाजार,प्रोफेसर चौक ,नेता सुभाष चौक या सर्व ठिकाणी सर्व कडकडीत बंद होते . नगर शहरातील सर्व नागरिकांनी जनता कर्फ्यूच स्वागत करत घराचा बाहेर न पडनचं पसंत केला . तसेच या आदेशच अवमान होऊ नये यासाठी नगर शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे . सरकारचा निर्णयाचा अवमान न करता नगर मधील नागरिकांनी हा सक्सेस जनता कर्फ्यू सक्सेक केला आहे .
No comments
Post a Comment