विखे कुटुंबीयांनी केला थाळी नाद .
न्युज२४सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या जनता कर्फ्यूला सर्व नगर मधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला . संध्या. ५ वाजता सर्वानी थाळी तर कोणी टाळी वाजवून प्रशासनाचे कौतुक केले . नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी देखील जनतेचे आभार मानले . याच पार्श्वभूमीवर खा.सुजय विखे यांनी देखिल थाळी नाद करत प्रशासनच कौतुक केलं व जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले . तसेच आपल्याला सर्वानी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करायचा आहे असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे .
No comments
Post a Comment