Breaking News

1/breakingnews/recent

लॉकडाऊन महाराष्ट्राची घोषणा...जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आवाहन

No comments

न्यूज२४सह्याद्री -
जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याबद्दल नगर जिल्ह्याचे जिल्हाधीकारी राहुल द्विवेदी यांनी नगरकरांचे आभार मानले आहेत .न्युज२४सह्याद्रीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी खास बातचीत केली असता यावेळी ते म्हणाले "मी प्रशासनाकडून सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आणि अशी इच्छा व्यक्त करतो त्यांनी आज  जी शिस्त दाखवली आहे तीच शिस्त ३१ मार्च पर्यंत दाखवावी , उद्या पासून (२३ मार्च ) लागू होणाऱ्या कलाम १४४ नुसार नगर जिल्ह्यातही त्याची अंबलबजावणी होणार आहे , आणि त्याच नगरकरांनी काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन राहुल द्विवेदी यांनी केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *