कोरोनाशी फाईट:नगरकर सज्ज
न्युज२४सह्याद्री -
नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आवाहन केल आहे . या जनता कर्फ्यूमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा असं वेळोवेळी आवाहन देण्यात आलं आहे.न्युज२४सह्याद्री तर्फे ही आवाहन करण्यात आलं आहे कि, सर्वानी जनता कर्फ्यूच पालन करावं . या जनता कर्फ्यूमध्ये सागर पाटील प्रभारी पोलीस अधीक्षक , डॉक्टर मुरंबीकर जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर , राहुल द्विवेदी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सहभाग नोंदवलाय .या सर्वानी न्युज२४सह्याद्रीच्या वतीने नागरिकांनी आवाहन केले आहे.
No comments
Post a Comment