विषाणूसाठी निगेटीव्ह घरातील आनंदासाठी वातावरण पॉझिटिव्ह ठेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई -
कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी सरकार अतोनात प्रयत्न करत आहेत . वारंवार मी हेच सांगतोय सर्वानी घरातच थांबावे , गर्दी करू नका ,विषाणूसाठी निगेटिव्ह आणि घरातील आनंदासाठी वातावरण पॉझिटिव्ह ठेव असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल. कुटुंबासोबत हसत खेळत वेळ घालवा , घराबाहेर संकट आहे घरात नाही त्यामुळे घरातच रहा घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले .
No comments
Post a Comment