Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी केले महत्वपूर्ण काम

No comments

News24सह्याद्री -

कोरोना आटोक्यात येण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे . नगर शहरामध्ये देखील यावर उपाययोजना चालू आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आले . या निर्जंतुकीकरण फवारणीमध्ये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे .यासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्याशी News24 सह्याद्री ने केली खास बातचीत


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *